Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Book on Balakot air strikes 2019 by Manan Bhatt | मनन भट्ट यांचे बालाकोट हवाई हल्ला 2019 वर पुस्तक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मनन भट्ट यांचे बालाकोट हवाई हल्ला 2019 वर पुस्तक

गरुड प्रकाशनने प्रकाशित केलेले “बालाकोट एअर स्ट्राइक: हाऊ इंडिया अ‍ॅव्हेंज्ड पुलवामा” हे नवीन पुस्तक माजी नौदलाचे अधिकारी मनन भट्ट यांनी लिहिले आहे. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवादी स्थळे नष्ट केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!