Marathi govt jobs   »   ‘Bonalu’ festivities to begin in Telangana...

‘Bonalu’ festivities to begin in Telangana | तेलंगणामध्ये ‘बोनालु’ उत्सव सुरू होणार

'Bonalu' festivities to begin in Telangana | तेलंगणामध्ये 'बोनालु' उत्सव सुरू होणार_2.1

 

तेलंगणामध्ये ‘बोनालु’ उत्सव सुरू होणार

हैद्राबाद आणि सिकंदराबाद तसेच तेलंगणा राज्याच्या इतर भागात तेलुगू आषाढम महिन्यात (जून / जुलै मध्ये येतो) साजरा केला जाणारा ‘बोनालू’ हा पारंपारिक लोक उत्सव आहे. 2014 साली मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बोनालू महोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित केले होते. या उत्सवात पारंपारिक ‘बोनम’ (प्रसाद/नैवद्य) देवी महांकालीला अर्पण केले जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • तेलंगणा राजधानी: हैदराबाद
  • तेलंगणाचे राज्यपाल: तामिळसाई सौंदाराजन
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री: के. चंद्रशेकर राव

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!