Marathi govt jobs   »   Bhubaneswar - 100% vaccination

Bhubaneswar becomes first Indian city to vaccinate 100% against COVID-19 | कोव्हीड -19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर

Bhubaneswar becomes first Indian city to vaccinate 100% against COVID-19 | कोव्हीड -19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर
कोव्हीड -19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कोव्हीड -19 विरुद्ध 100% लसीकरण करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर

100 टक्के कोव्हीड -19 लसीकरण साध्य करणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर बनले आहे. भुवनेश्वर महानगरपालिकेने (बीएमसी) कोव्हीड -19 विरूद्ध मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • ओडिशाचे मुख्यमंत्री: नवीन पटनायक
  • ओडिशाचे राज्यपाल: गणेशी लाल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!