Marathi govt jobs   »   Latest Post   »   भिवंडी महानगरपालिका भरती 2024

भिवंडी महानगरपालिका भरती 2024, 582 पदांसाठी लवकरच जाहिरात येणार

भिवंडी महानगरपालिका भरती 2024

भिवंडी महानगरपालिका भरती 2024: दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी माहितीच्या अधिकारातून  प्राप्त झालेल्या माहितीनुसार भिवंडी महानगरपालिकेत विविध संवर्गातील 582 पदे रिक्त आहेत. लवकरच या पदांसाठी भिवंडी महानगरपालिका भरती 2024 जाहीर होणार आहे. या लेखात आपण भिवंडी महानगरपालिका भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

भिवंडी महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन

भिवंडी महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. भिवंडी महानगरपालिका भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

भिवंडी महानगरपालिका भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महानगरपालिकेचे नाव भिवंडी महानगरपालिका
भरतीचे नाव भिवंडी महानगरपालिका भरती 2024
पदाचे नाव विविध पदे
रिक्त पदांची संख्या 582
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान भिवंडी
अधिकृत संकेतस्थळ https://bncmc.gov.in/

भिवंडी महानगरपालिका भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी माहितीच्या अधिकारातून  प्राप्त झालेल्या माहितीनुसार रिक्त जागांबाबत माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव  रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/पाणीपुरवठा) 17
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 03
अधिक्षक (कर निर्धारण अधिकारी मिळकत व्यवस्थापक/सहा.कर निर्धारण अधिकारी) 15
मुख्य आरोग्य निरीक्षक (नवनिर्मित पद) 01
सिस्टिम ॲनालिस्ट (नवनिर्मित पद) 01
सहा. विधी अधिकारी (नवनिर्मित पद) 02
उप नगरसचिव (नवनिर्मित पद) 01
ग्रंथपाल 01
उद्यान अधिक्षक 00
स्टेशन ऑफिसर 05
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर व नेटवर्क) 01
कनिष्ठ अभियंता (सॉप-टवेअर) 01
वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक 05
सब स्टेशन ऑफिसर (उप अग्निशमन केंद्र अधिकारी) 11
सहा. अतंर्गत लेखापरिक्षक 01
एक्स रे टेक्निशियन (क्ष किरण तंत्रज्ञ) 00
लॅब टेक्नीशियन 19
परिचारिका / स्टाफ नर्स 13
सुरक्षा अधिकारी 01
स्टेनोग्राफर (लघुलेखक) 01
स्टेनो टायपिस्ट (लघुटंकलेखक) 01
लेखापाल 06
फार्मासिस्ट 15
रसायन तंत्रज्ञ (केमिस्ट) (नवनिर्मित पद) 02
ड्राफ्ट्समन 05
सर्वेअर 00
उप कामगार कल्यण अधिकारी 01
उप समाज विकास अधिकारी 01
ड्रायव्हर ऑपरेटर 29
स्वच्छता निरीक्षक (सहा. स्वच्छता निरीक्षक) 21
उप लेखापाल 05
वरीष्ठ लिपीक (जकात उप निरिक्षक/माहिती शिक्षण संपर्क अधिकारी तथा वरिष्ठ लिपीक/सांखिकी अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक) 41
फिल्टर अटेंडेंट 05
मिडवाईफ/ए.एन.एम 66
इलेक्ट्रीशियन 04
मेकॅनिक 02
लॅब असिस्टंट 01
लिपीक-टंकलेखक 168
लिडींग फायरमन 14
फायरमन 53
टेलिफोन ऑपरेटर 02
प्लंबर 05
वायरमन 05
मेस्त्री 01
वाहनचालक 16
इलेक्ट्रीक ऑपरेटर/इलेक्ट्रीक पंप ऑपरेटर 03
पंपचालक 02
फिटर 04
बालवाडी शिक्षिका 02
एकूण 582

भिवंडी महानगरपालिका भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

भिवंडी महानगरपालिका भरती 2024 जाहीर झाली आहे का?

नाही, भिवंडी महानगरपालिका भरती 2024 जाहीर झाली नाही आहे.

भिवंडी महानगरपालिकामध्ये किती पदे रिक्त आहेत?

भिवंडी महानगरपालिकामध्ये 582 पदे रिक्त आहेत.