Marathi govt jobs   »   Bharat Dynamics Ltd signs Rs 499-crore...

Bharat Dynamics Ltd signs Rs 499-crore deal with Indian Air Force | भारत डायनेमिक्स लिमिटेडने भारतीय वायुसेनेसह 499 कोटी रुपयांचा करार केला

Bharat Dynamics Ltd signs Rs 499-crore deal with Indian Air Force | भारत डायनेमिक्स लिमिटेडने भारतीय वायुसेनेसह 499 कोटी रुपयांचा करार केला_30.1

 

भारत डायनॅमिक्स लिमिटेडने भारतीय वायुसेनेसह 499 कोटी रुपयांचा करार केला

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) ने भारतीय हवाई दलाला (आयएएफ) आकाश क्षेपणास्त्रांचे उत्पादन व पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाशी करार केला आहे. या कराराची एकूण किंमत सुमारे 499 कोटी रुपये आहे.

आकाश क्षेपणास्त्रा विषयी: 

  • आकाश ही मध्यम-श्रेणीची फिरती जमिनीवरून हवेत मारा करणारी (एसएएम) प्रणाली आहे जी भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (आयजीएमडीपी)अंतर्गत विकसित केली जात आहेत.
  • आयजीएमडीपी अंतर्गत प्रकल्पांसाठी बीडीएल ही प्रमुख उत्पादन संस्था आहे
  • आकाश क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केले आहे आणि भारतीय सेना आणि भारतीय हवाई दलासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) निर्मित आहे.
  • बीडीएल सीएमडी: कमोडोर सिद्धार्थ मिश्रा (निवृत्त)

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!