Marathi govt jobs   »   Bashar Al-Assad Re-Elected as Syrian President...

Bashar Al-Assad Re-Elected as Syrian President for 4th Term | बशर अल-असाद यांची 4थ्यांदा सिरियाचे अध्यक्ष म्हणून निवड

Bashar Al-Assad Re-Elected as Syrian President for 4th Term | बशर अल-असाद यांची 4थ्यांदा सिरियाचे अध्यक्ष म्हणून निवड_20.1

 

बशर अल-असाद यांची 4थ्यांदा सिरियाचे अध्यक्ष म्हणून निवड

 

सिरियाचे राष्ट्राध्यक्ष, बशर अल-असाद  7 वर्षांच्या चौथ्या कार्यकाळात पुन्हा एकदा निवडून आले. एकूण मतापैकी 95.1 टक्के मते मिळवून ते विजयी झाले. 55 वर्षीय असद 17 जुलै 2000 पासून सिरियाचे 19 वे राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली म्हणाले की मतदान “स्वतंत्र किंवा निष्पक्ष” नाही आणि सिरियाच्या खंडित झालेल्या विरोधाने त्याला “प्रहसन” म्हटले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:

  • सीरिया राजधानी: दमास्कस;
  • चलन: सीरियन पाउंड.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Website link

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!