Marathi govt jobs   »   Bangladesh Nobel laureate Muhammad Yunus to...

Bangladesh Nobel laureate Muhammad Yunus to get Olympic Laurel | बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांना ऑलिम्पिक मानमुकुट मिळणार

Bangladesh Nobel laureate Muhammad Yunus to get Olympic Laurel | बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांना ऑलिम्पिक मानमुकुट मिळणार_2.1

 

बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांना ऑलिम्पिक मानमुकुट मिळणार

बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांचा टोकियो ऑलिम्पिक येथे ऑलिम्पिक मानमुकुट देऊन सन्मान केला जाणार आहे. ते या सन्मानाचे द्वितीय विजेते आहेत. जगातील दारिद्र्य कमी करण्याच्या दृष्टीने अग्रगण्य सूक्ष्म वित्त पुरवठा दार असणाऱ्या यांना खेळाच्या विकासाकरिता केलेल्या उत्तुंग कार्य केल्याबद्दल हा सन्मान मिळणार आहे.

ऑलिम्पिक मानमुकुटबद्दल:

  • खेळातून संस्कृती, शिक्षण, शांतता आणि विकासाच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी ऑलिम्पिक मानमुकुट सन्मानाची निर्मिती कण्यात आली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रथमच केनियाच्या माजी ऑलिम्पियन किप केनो यांना ऑलिम्पिक मानमुकुट हा सन्मान देण्यात आले, ज्यांनी आपल्या देशात मुलांचे घर, एक शाळा आणि खेळाडूंचे प्रशिक्षण केंद्र उघडले.
  • युनूस यांनी 1980 च्या दशकात ग्रामीण बँकेची स्थापना केली. त्यांच्या इतर उपक्रमात नूस स्पोर्ट्स हब, जे सामाजिक उपक्रमांचे जाळे आहे जे खेळाच्या माध्यमातून विकासास प्रोत्साहन देते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!