Marathi govt jobs   »   B.V.R. Subrahmanyam to be Commerce Secretary...

B.V.R. Subrahmanyam to be Commerce Secretary | बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम वाणिज्य सचिव होणार

B.V.R. Subrahmanyam to be Commerce Secretary | बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम वाणिज्य सचिव होणार_2.1

 

बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम वाणिज्य सचिव होणार

 

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) बी.व्ही.आर.सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. सुब्रह्मण्यम, मुख्य सचिव जम्मू-काश्मीर वाणिज्य विभागात विशेष कर्तव्यावर अधिकारी म्हणून रुजू आहेत. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने नियुक्ती संबंधित आदेश जारी केले.

श्री. सुब्रह्मण्यम हे छत्तीसगड कॅडरचे 1987 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत आणि त्यांना जून 2018 मध्ये जम्मू-काश्मीर येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. 2019 मध्ये दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन झाले तेव्हा त्यांनी मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. मनमोहनसिंग यांचे सहसचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयात ते काम करणारे एक अनुभवी अधिकारी आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Website link

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!