Marathi govt jobs   »   Axis Bank and Max Bupa Health...

Axis Bank and Max Bupa Health Insurance enter into a Bancassurance partnership | अ‍ॅक्सिस बँक आणि मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स ने बँकाश्युरन्स करारवर स्वाक्षऱ्या केल्या

Axis Bank and Max Bupa Health Insurance enter into a Bancassurance partnership | अ‍ॅक्सिस बँक आणि मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स ने बँकाश्युरन्स करारवर स्वाक्षऱ्या केल्या_2.1

 

अ‍ॅक्सिस बँक आणि मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स ने बँकाश्युरन्स करारवर स्वाक्षऱ्या केल्या

मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स या एक स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने देशातील तिसर्‍या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँके बरोबर बँकाश्युरन्स करार केला आहे. या करारामुळे अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचार्‍यांना आणि ग्राहकांना सर्वसमावेशक आरोग्य विमा उपाय प्रदान करण्यात येतील. या करारानुसार बँकेच्या 4500 पेक्षा अधिक शाखांमधील ग्राहकांना मॅक्स बुपाने प्रदान केलेल्या आरोग्य विमा उत्पादनांद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ: कृष्णन रामचंद्रन
  • मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स मुख्यालय: नवी दिल्ली
  • मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स स्थापना: 2008 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!