Marathi govt jobs   »   Australian swimmer Kaylee McKeown breaks 100-meter...

Australian swimmer Kaylee McKeown breaks 100-meter backstroke world record I ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 100 मीटर बॅकस्ट्रोक मधील विश्वविक्रम मोडला

Australian swimmer Kaylee McKeown breaks 100-meter backstroke world record I ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 100 मीटर बॅकस्ट्रोक मधील विश्वविक्रम मोडला_2.1

 

ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 100 मीटर बॅकस्ट्रोक मधील विश्वविक्रम मोडला

ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 2019 मधील 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील अमेरिकन रेगन स्मिथचा 57.77 सेकंदांचा विश्वविक्रम 57.45 सेकंद वेळ नोंदवत दक्षिण ऑस्ट्रेलियन जलतरण  केंद्रात झालेल्या शर्यतीत मोडीत काढला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!