Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   August 14: Partition Horrors Remembrance Day

August 14: ‘Partition Horrors Remembrance Day’ | 14 ऑगस्ट: फाळणी भयस्मृती दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

14 ऑगस्ट: फाळणी भयस्मृती दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले की 1947 मध्ये देशाच्या फाळणीदरम्यान झालेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा ‘विभाजन भयस्मृती दिन’ किंवा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळण्यात येईल. आपापसातील भेदभाव, वैमनस्य यांचे विष काढून टाकण्यासाठी तसेच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांना बळकट करण्यासाठी या दिवस पाळण्यात येईल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!