Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   ATS training center in UP

ATS training center in UP | यूपी मध्ये एटीएस प्रशिक्षण केंद्र

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

यूपी मध्ये एटीएस प्रशिक्षण केंद्र

उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) कमांडोसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • उत्तर प्रदेशची राजधानी: लखनऊ 
  • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!