Marathi govt jobs   »   Arvind Gaur releases book ‘Habba Khatoon’...

Arvind Gaur releases book ‘Habba Khatoon’ written by Kajal Suri I अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे प्रकाशन केले

Arvind Gaur releases book 'Habba Khatoon' written by Kajal Suri I अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित 'हब्बा खातून' पुस्तकाचे प्रकाशन केले_2.1

 

अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे प्रकाशन केले

नाट्य-दिग्दर्शक अरविंद गौर यांनी काजल सूरी लिखित ‘हब्बा खातून’ पुस्तकाचे लोकार्पण केले. हब्बा खातून’ हे पुस्तक संजना प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. ‘कश्मीरची गानकोकिळा’ या बिरुदावलीने ओळखल्या जाणाऱ्या हब्बा खातून या काश्मिरी कवयित्री आणि तपस्वी असून त्या काश्मीरचा शेवटचा सम्राट यूसुफ शाह चक याची पत्नी होत्या.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!