Marathi govt jobs   »   Amazon launches its first Digital Kendra...

Amazon launches its first Digital Kendra in India in Gujarat | अ‍ॅमेझॉनने गुजरातमध्ये भारतातील पहिले डिजिटल केंद्र सुरु केले

Amazon launches its first Digital Kendra in India in Gujarat | अ‍ॅमेझॉनने गुजरातमध्ये भारतातील पहिले डिजिटल केंद्र सुरु केले_2.1

 

अ‍ॅमेझॉनने गुजरातमध्ये भारतातील पहिले डिजिटल केंद्र सुरु केले

अ‍ॅमेझॉनने गुजरातमधील सुरत येथे भारतात आपले पहिले डिजिटल केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. अ‍ॅमेझॉन डिजिटल केंद्रे ही अशी केंद्रे आहेत जेथे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ई-कॉमर्सच्या फायद्यांविषयी शिकण्याची संधी दिली जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अँड्र्यू आर. जॉसी
  • अ‍ॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!