Marathi govt jobs   »   Aman Gulia and Sagar Jaglan become...

Aman Gulia and Sagar Jaglan become cadet world champions | अमन गुलिया आणि सागर जगलान नवे कॅडेट विश्वविजेता

अमन गुलिया आणि सागर जगलान नवे कॅडेट विश्वविजेता
Aman Gulia and Sagar Jaglan become cadet world champions अमन गुलिया आणि सागर जगलान नवे कॅडेट विश्वविजेता

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अमन गुलिया आणि सागर जगलान नवे कॅडेट विश्वविजेता

भारताच्या युवा कुस्तीपटू अमन गुलिया आणि सागर जगलान यांनी हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या कॅडेट विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2021 च्या दुसर्‍या दिवशी शानदार प्रदर्शन करत आपापल्या गटातील विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. गुलियाने 48 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात अमेरिकच्या ल्यूक जोसेफला 5-2 असे हरवले, तर जगलानने 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जेम्स मॉकलर रौलीला 4-0 असे हरवले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!