Marathi govt jobs   »   AJNIFM, Microsoft partner to build AI,...

AJNIFM, Microsoft partner to build AI, emerging technologies I एआयएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करणार

AJNIFM, Microsoft partner to build AI, emerging technologies I एआयएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करणार_30.1

 

एआयएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करणार

अरुण जेटली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एजेएनआयएफएम) आणि मायक्रोसॉफ्ट ने एजेएनआयएफएम येथे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र तयार करण्यासाठी सामरिक भागीदारीची घोषणा केली. सहकार्याने भारतातील सार्वजनिक वित्त व्यवस्थापनाचे भविष्य बदलण्यासाठी क्लाऊड, एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला आहे.एजेएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे केंद्रीय आणि राज्य मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये वित्त आणि संबंधित क्षेत्रांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यासठी प्रयत्न करणार आहे.

सामरिक भागीदारीचा एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट आणि एजेएनआयएफएम खालील घटकांवर लक्ष देणार आहे:

  • नाविन्यता केंद्र तयार करणे
  • उद्योग नेतृत्व
  • पुनर्रकौशल्य आणि क्षमता निर्माण
  • भागीदारांसाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!