Marathi govt jobs   »   Job Notification   »   Adda247 Marathi is Hiring Freelancers

Adda247 Marathi is Hiring Freelancers | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Adda247 Marathi is Hiring Freelancers for new Question Creation, Question Translation. Check all details about Freelancers post below.

Adda247 Marathi is Hiring Freelancers

स्पर्धा परीक्षेतील कोणत्याही विषयावर तुम्हची चांगली पकड असेल आणि तुम्हाला योग्य प्रकारे नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर नवीन प्रश्न निर्माण करून देता येणार असेल किंवा तुम्हची मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषा विषयांवर चांगली पकड असेल जेणेकरून स्पर्धा परीक्षेतील विषयांचे Study Material तुम्हाला चांगल्या प्रकारे भाषांतर/translation करता येणार असेल तर तुम्ही या रिक्त पदासाठी नक्की अर्ज करू शकता.

Job Role of Content Creation Profile (New Question Creation): 

  1. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान, रसायनशास्त्र, मराठी, गणित, इत्यादी विषयांचे नवीन प्रश्न निर्माण करणे.
  2. स्पर्धा परीक्षेच्या विषयांचे प्रश्न हे 100% तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आधारावर निर्माण केले गेले असणे गरजेचे आहे.
  3. प्रश्न Copy-Paste केलेले चालणार नाही.

Job Role of Content Translation Profile (English to Marathi): 

  1. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान, रसायनशास्त्र, मराठी, गणित, इत्यादी विषयांच्या प्रश्नांचे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवाद (English to Marathi Translation).
  2. History, Geography, Polity, Biology, Marathi, Quant, Reasoning, General Science, Art and Culture इ. विषय उपलब्ध आहेत.

Requirement (आवश्यकता):

  1. मराठी आणि English भाषेचे ज्ञान
  2. परीक्षा विषय ज्ञान आवश्यक आहे
  3. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

Place of Posting

Work from Home

Freelancer Profile: Apply here

जर तुम्ही या profile साठी पात्र आहात आणि तुम्ही तुमचे 100% input या कामासाठी देऊ शकणार असाल तर तुम्ही खालील link द्वारे या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढच्या process साठी mail करण्यात येईल. Best of Luck.

Click here to Apply for Freelancer profile

Sharing is caring!

FAQs

Adda247 Marathi is hiring for which post

Adda247 Marathi is hiring for Freelancing post.