Marathi govt jobs   »   daily current affairs in marathi

ADB approves USD 300 million additional loan for Maharashtra | एडीबीने महाराष्ट्रासाठी 300 दशलक्ष डॉलर्सच्या अतिरिक्त कर्जाला मंजुरी दिली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एडीबीने महाराष्ट्रासाठी 300 दशलक्ष डॉलर्सच्या अतिरिक्त कर्जाला मंजुरी दिली

 

ग्रामीण रस्ते उन्नत करण्यासाठी आणि दुर्गम भागांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टसाठी  अतिरिक्त वित्तपुरवठा म्हणून मनिला स्थित आशियाई विकास बँकेने 300 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाला  मंजुरी दिली  आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 2900 किमी लांबीसाठी अतिरिक्त 1100 ग्रामीण रस्ते आणि 230 पूल सुधारण्यासाठी अतिरिक्त वित्तपुरवठा केला जाईल.

महाराष्ट्रातील 2100 किलोमीटर (किमी) ग्रामीण रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी  ऑगस्ट 2019 मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण :

  • महाराष्ट्राचे राज्यपाल : भगतसिंग कोश्यारी.
  • महाराष्ट्र राजधानी : मुंबई.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!