बिमल जालान यांचे ‘द इंडिया स्टोरी’ पुस्तक प्रकाशित
आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी ‘द इंडिया स्टोरी’ नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक भारताच्या आर्थिक इतिहासावर केंद्रित असून भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी मार्गदर्शन देणारे आहे. या पुस्तकात 1991 ते 2019 या काळात भारताच्या आर्थिक धोरणांचा उहापोह करण्यात आला आहे. त्यांनी ‘इंडिया देन अँड नाऊ’ आणि ‘इंडिया अहेड’ ही पुस्तकेही लिहिली आहेत.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो