Marathi govt jobs   »   A book titled “Fiercely Female: The...

A book titled “Fiercely Female: The Dutee Chand Story” by Sundeep Mishra I सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” पुस्तक प्रकाशित

A book titled "Fiercely Female: The Dutee Chand Story" by Sundeep Mishra I सुंदीप मिश्रा यांचे "फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी" पुस्तक प्रकाशित_2.1

 

सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” पुस्तक प्रकाशित

पत्रकार सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले असून त्यात दुती चंद यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन वेस्टलँड बुक्स ने केले आहे.

दुती चंद यांच्याविषयी: 

दुती चंद या भारतातील पहिल्या जाहीररित्या समलैंगिक खेळाडू असून त्या नॅपल्समधील वर्ल्ड युनिव्हर्सिएड येथे 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू आहेत. ओडिशाच्या एका छोट्याशा खेड्यातून येणाऱ्या दुती चंदने महिलांच्या 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदविला आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटरमध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पाचव्या भारतीय महिला धावपटू आहेत.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!