Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

A book “The Year That Wasn’t – The Diary of a 14-Year-Old” released |”द इयर दॅट वॉजंट-द डायरी ऑफ अ 14-इयर-ओल्ड” प्रकाशित झाले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

“द इयर दॅट वॉजंट-द डायरी ऑफ अ 14-इयर-ओल्ड” प्रकाशित झाले

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी “द इयर दॅट वॉजंट-द डायरी ऑफ अ 14-इयर-ओल्ड” नावाच्या पुस्तकाचे लोकार्पण केले. हे पुस्तक कोलकात्याला राहणाऱ्या एक 14 वर्षीय मुलगी ब्रिशा जैन हिने लिहिले आहे. यामध्ये गेल्या वर्षी कोव्हीड -19 महामारी पसरल्याने तिच्या दृष्टीकोनातून दिसणारे लॉकडाउनचे दिवसांचे वर्णन केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!