Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

9 August: International Day of the World’s Indigenous People | 9 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

9 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस

संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 09 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासींचा आंतरराष्ट्रीय दिवस अथवा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस आयोजित केला जातो. जगातील देशीय लोकसंख्येच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्या सोडविण्यामध्ये देशीय लोकांनी केलेल्या कामगिरीला आणि योगदानाला अधोरेखित हा दिवस पाळला जातो. डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेने या दिवसाला मान्यता दिली. 1982 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये देशीय लोकसंख्येवर काम करणाऱ्या गटाच्या उद्घाटन सत्राच्या सुरुवात 09 ऑगस्ट ला झाली होती.

2021 ची संकल्पना : “कोणालाही मागे न सोडता: आदिवासी लोक आणि नवीन सामाजिक कराराची मागणी.” { लिव्हिंग नो वन बिहाईंड: इंडिजिनिअस पीपल्स अँड कॉल फॉर न्यू सोशल कॉन्ट्रॅक्ट }

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!