Marathi govt jobs   »   9 Asian Ministerial Energy Roundtable to...

9 Asian Ministerial Energy Roundtable to be hosted by India I 9 व्या आशियाई उर्जामंत्री गोलमेज परिषदेचे आयोजन भारतात.

9 Asian Ministerial Energy Roundtable to be hosted by India I 9 व्या आशियाई उर्जामंत्री गोलमेज परिषदेचे आयोजन भारतात._2.1

 

9 व्या आशियाई उर्जामंत्री गोलमेज परिषदेचे आयोजन भारतात 

9 व्या आशियाई मंत्री ऊर्जामंत्री गोलमेज परिषदेचे (एएमईआर 9) आयोजन भारतात होण्यास आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचने (आयईएफ) मान्यता दिली आहे. ही परिषद 2022 मध्ये पार पडेल या मध्ये 2018 साली अबुधाबीत झालेल्या चर्चांना पूर्णरूप देण्यात येईल.आयईएफचे सरचिटणीस जोसेफ मॅकमोनिगल आणि उर्जामंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात झालेल्या आभासी बैठकीनंतर भारताने या ऊर्जा  गोलमेज परिषदेचे यजमानपद स्वीकारले.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (आयईएफ): 

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (आयईएफ) ही जागतिक उर्जा बाजाराच्या 70 टक्के वाटा असणारी 71 सदस्यीय जगातील सर्वात मोठी उर्जा संस्था आहे.  हा मंच ऊर्जा सुरक्षा, बाजार स्थिरता आणि शाश्वतआणि समावेशक भविष्यातील संक्रमणामध्ये पारदर्शकता वाढविणारी उर्जा संवाद आयोजित करते.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!