Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   4 Indian airports in Skytrax’s top...

4 Indian airports in Skytrax’s top 100 list | स्कायट्रॅक्सच्या पहिल्या 100 यादीत 4 भारतीय विमानतळ

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

स्कायट्रॅक्सच्या पहिल्या 100 यादीत 4 भारतीय विमानतळ

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाला 2021 च्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये जगातील पहिल्या 50 सर्वोत्तम विमानतळांमध्ये स्थान मिळाले असून ते 45 व्या स्थानावर आहे. 2020 च्या यादीत ते 50 व्या स्थानावर होते. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सची यादी यूकेस्थित स्कायट्रॅक्स या सल्लागार कंपनी तयार करते. या यादीनुसार कतारमधील दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ “जगातील सर्वोत्तम विमानतळ” ठरले आहे. तर हानेदा विमानतळ(टोकियो); चांगी विमानतळ (सिंगापूर); इंचियोन आंतरराष्ट्रीय विमानतळ (दक्षिण कोरिया) आणि  नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोकियो) ही विमानतळे अनुक्रमे 2 ऱ्या, 3 ऱ्या आणि 4 थ्या क्रमांकावर आहेत. हैदराबाद: 64 (2020 मध्ये 71 व्या स्थानावर); मुंबई: 65 (2020 मध्ये 52 व्या स्थानावर); बेंगळुरू: 71 (2020 मध्ये 68 व्या स्थानावर) ही भारतातील इतर 3 विमानतळे पहिल्या शंभरात आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!