Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   13 August: International Lefthanders Day

13 August: International Lefthanders Day | 13 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

13 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस

डावखुऱ्या लोकांचे वेगळेपण आणि फरक साजरा करण्यासाठी आणि डावखुरा असण्याचे फायदे आणि तोटे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा दिवस आयोजित केला जातो. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2019 च्या अभ्यासानुसार, डावखुरे लोकांचे संभाषण कौशल्य, उजव्या हाताच्या लोकांपेक्षा चांगले असण्याची शक्यता आहे. लेफ्टहँडर्स इंटरनॅशनलचे संस्थापक डीन आर कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला. पुढे, 1990 मध्ये, लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल क्लबची स्थापना केली गेली आणि 1992 मध्ये, “डावखुरे असण्याचे फायदे आणि तोटे” याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी क्लबने आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे सुरू केला.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!