All Courses
adda247
adda247

MPSC Combine Group B Prelims 2022 Online Test Series

Validity: 12 Months
What you will get
6 Test Series
65 E-books
Course Highlights
  • सर्व Tests Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
Product Description

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या MPSC Exam Calendar 2022-23 प्रमाणे MPSC Group B Combine Prelims Exam 2022 (MPSC गट ब पूर्व परीक्षा 2022) 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. ज्या साठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे MPSC जून 2022 मध्ये जाहीर करणार आहे. यावर्षीच्या MPSC गट ब पूर्व परीक्षा 2022 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) 2022 संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उत्तम Test Series. सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps), आणि वरिष्ठ लिपिक / पर्यवेक्षक (Senior Clerk or Supervisor) पदांसाठी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी Latest परीक्षा स्वरूपावर आधारित Full Length Test Series. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब 2022 Full Length Test Series ही द्विभाषिक असून सर्व टेस्ट हे Updated अभ्यासक्रमावर आधारित आहेत.

 

What will you get?

  • 7 नवीन परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • 5 मागील वर्षाचे परीक्षा पेपर्स
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Note: All Previous Year Questions Available.

Validity: 12 महिने

Uploading plan for full-length:

S.No. Live Date
Mock Test 1 16-May-2022
Previous Year Question Paper-2021 14-Jun-2022
Previous Year Question Paper-2020 Available (Live)
Mock Test 2 12-Jul-2022
Previous Year Question Paper-2019 Available (Live)
Mock Test 3 29-Jul-2022
Mock Test 4 16-Aug-2022
Previous Year Question Paper-2018 Available (Live)
Previous Year Question Paper-2017 Available (Live)
Mock Test 5 6-Sep-2022
Mock Test 6 22-Sep-2022
Mock Test 7 3-Oct-2022
Exams Covered
adda247
MPSC Group B
adda247
MPSC
adda247
Course Highlights
  • सर्व Tests Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
₹349