पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक ७ ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले आहे. परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षाची तयारी Adda247 मराठी आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या भाषेत आणत आहे. Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Clerk 2021 लेखनिक Post परीक्षा Full Length Test Series.
What will you get?
- 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
- सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
- सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
Validity: 6 महिने
Uploading plan:
| S.No. |
Live Date |
| Mock Test 1 |
1-Sep-2021 |
| Mock Test 2 |
11-Sep-2021 |
| Mock Test 3 |
21-Sep-2021 |
| Mock Test 4 |
1-Oct-2021 |
| Mock Test 5 |
11-Oct-2021 |