All Courses
adda247
adda247

Pune Mahanagarpalika Bharti Clerk Typist 2022 Online Test Series By Adda247

Validity: 6 Months
What you will get
7 Test Series
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर स्पष्टीकरण
Product Description

पुणे महानगरपालिका भरती 2022 लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी Test Series

पुणे महानगरपालिकेने Clerk Typist (लिपिक टंकलेखक) च्या एकूण 200 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी पुणे महानगरपालिका भरती 2022 ची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित पुणे महानगरपालिका भरती परीक्षेसाठी Test Series. Clerk Typist (लिपिक टंकलेखक) साठी उत्तम तयारीसाठी या Test Series चा लाभ घ्या.

 

What will you get?

  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 07 full length मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 Months

 

Full Length Uploading Plan:

S. No. Live Date
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 1 26-July-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 2 31-Jul-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 3 5-Aug-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 4 12-Aug-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 5 18-Aug-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 6 20-Aug-2022
PMC Bharti 2022 Clerk Typist Mock 7 26-Aug-2022
Exams Covered
adda247
PMC
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर स्पष्टीकरण
₹254