All Courses
adda247
adda247

MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

Validity: 12 Months
What you will get
12 Test Series
65 E-books
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
 • Attempt Free Mock (Check Product Description)
Product Description

महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केले आहे. यावर्षी एकूण 900 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 होणार आहे. महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या पदांसाठी होणार आहे. तर चला आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे करून या वर्षीच्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेऊयात आपल्या महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series सोबत.

 

What will you get?

 • 10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित मॉक टेस्ट
 • महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षाचे मागील 2 वर्षाचे पेपर्स
 • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
 • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
 • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
 • ऑल इंडिया रँक
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 12 Months

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 Attempt Free on Web click Here
Attempt Free on APP click Here
Mock Test 2 8-Jan-2022
Mock Test 3 19-Jan-2022
Previous Year Question Paper-2019 26-Jan-2022
Mock Test 4 2-Feb-2022
Mock Test 5 12-Feb-2022
Mock Test 6 23-Feb-2022
Mock Test 7 2-Mar-2022
Previous Year Question Paper-2018 9-Mar-2022
Mock Test 8 16-Mar-2022
Mock Test 9 23-Mar-2022
Mock Test 10 30-Mar-2022
Exams Covered
adda247
MPSC
adda247
MPSC Group C
adda247
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
 • Attempt Free Mock (Check Product Description)
₹399