• hamburger
  • adda247-logo
  • All Coursesadda247
  • ALLdown-arrow
    adda247
  • adda247

IBPS Clerk Prelims 2021 Marathi & English Online Test Series

Validity: 6 Months
What you will get
10 Mock Tests
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
Product Description

IBPS Clerk 2021 नवीन Notification 6 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केली आहे. IBPS ने IBPS Clerk 2021 साठी रिक्त पदांची संख्या 5830 वरून 7855 केली आहे ज्यासाठी 7 ऑक्टोबर 2021 रोजी ऑनलाइन अर्ज सुरु होतील. यावर्षी 7855 रिक्त पदे जाहीर करण्यात आले असून एकूण 882 पदे महाराषट्रात रिक्त आहेत. महाराष्ट्रातील या रिक्त पदांसाठी मराठी आणि English या दोन्ही भाषेत Prelims आणि Mains परीक्षा देता येणार आहे. IBPS Clerk Prelims परीक्षा डिसेंबर महिन्यात असणार आहे. या परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. IBPS Clerk Prelims परीक्षाची तयारी करण्यासाठी Adda247 मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे, द्विभाषिक IBPS Clerk Prelims 2021 Full Length Test Series.
 

What will you get?

  • 8 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • 2 मागील वर्षाचे परीक्षा पेपर्स
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 21-Oct-2021
Mock Test 2 27-Oct-2021
Mock Test 3 2-Nov-2021
Previous Year Question Paper- 1 6-Nov-2021
Mock Test 4 10-Nov-2021
Mock Test 5 16-Nov-2021
Previous Year Question Paper- 2 20-Nov-2021
Mock Test 6 24-Nov-2021
Mock Test 7 27-Nov-2021
Mock Test 8 1-Dec-2021
null
Exams Covered
adda247
IBPS CLERK (Marathi)
Frequently Asked Questions
Q: Can I get the updated pattern questions according to the exam?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this Package?
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
₹999 ₹ 1,29923% off