• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

Mission TJSB | Trainee Officer Batch | Marathi Live Classes By Adda247

Starts: 07-Oct-2021
Timing:12:00 PM-04:00PM
500 seats
Validity: 12 Months
What you will get
80 Hours Live Classes
Course Highlights
 • 80+ hours interactive Live Classes
 • Recorded Videos
Product Description

मिशन  TJSB '- Trainee Officer संपूर्ण बॅच  
ठाणे जनता सहकारी बँक  यांच्याकडून   ट्रेनी ऑफिसर  पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. या साठी पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराने  कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या  परीक्षेसाठी  हा कोर्स  अत्यंत दर्जेदार आहे. या कोर्समध्ये  अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला जाईल. अभ्यासक्रमातील                 इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. 
TJSB- Trainee Officer  लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.. लवकर ॲडमिशन घ्या आणि  TJSB बँकेचे ऑफिसर म्हणून पात्र व्हा .  TJSB Trainee Officer  भरतीच्या  परीक्षेसाठी  तयारी  ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.

 

बॅच  प्रारंभ - 07-Oct-2021
बॅचची  वेळ : 12  ते 4
वर्ग सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.
 

एकूण वर्गसंख्या ८०+
कोर्स भाषा : इंग्रजी
समाविष्ट विषय: English, Maths, Reasoning, General Awareness

 

About The faculty:
शिक्षकांबद्दल माहिती:

 • English : शरद गायके
  इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना  आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास ४ वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील ४ वर्षांत जवळपास ५००० विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
 • Reasoning ( बुद्धिमत्ता चाचणी):- गणेश माळी
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना बँकिंग, विमा कंपनी , SSC,  रेल्वे, MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
 • Banking Awareness :- दिपक शिंदे.
  Banking Awareness हा विषय सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • Current  affairs  प्रतीक कामत 
  प्रतीक सरांना सामान्य अध्ययन  आणि  चालू घडामोडी  विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • Static GK : रोहिणी थेटे
  रोहिणी मॅडम यांना  सामान्य अध्ययन तसेच Static GK शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.Banking, Insurance,  MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

Validity: 12 Months
* You will get mail after purchasing the batch for login in.
* You will get recorded video links within 48 working hours.
* No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

null
Exams Covered
adda247
TJSB
You Will Need
 • Internet connectivity of minimum 5mbps
 • Headphone with microphone
 • Laptop, Desktop, Tablet or Android Phone
 • Notebook, pen to note concepts during class
Frequently Asked Questions
Q: How to Access Live Class after purchase?
Q: Can I get the classes on Mobile App?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this batch?
adda247
Course Highlights
 • 80+ hours interactive Live Classes
 • Recorded Videos
₹3,999 ₹ 3,9990% off