hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MAHARASHTRA MAHA PACK

What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES700 HrsOnline Live Classes
  • TEST_SERIES750Test Series
  • EBOOKS50E-Books
  • VIDEOS788Videos
button-left
button-right
Select Your Validity
Salient Features
  • Live Classes And Their Recordings Post Class
    Live & Recorded Classes
    Live & Recorded Classes
  • Get Access To The Top Faculties Of India
    Experienced Faculties
    Experienced Faculties
  • Access To Career Counseling, Printable Pdf & Notes
    Counseling, PDF & Notes
    Counseling, Pdf & Notes
  • Get Your Doubts Solved From Subject Matter Experts
    Doubt Solving Facility
    Doubt Solving Facility
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 4,882
Product Highlights
  • Access to Structured Classes in Live & Recorded Form
  • Mock & Topic Tests based on Latest Pattern with Detailed Solution
  • Doubt Solving on App, Telegram Groups & In Person at Offline Centers
  • Seminar & Topper Talks at Offline Centers
  • In-Person Counseling, Physical Support Helpdesk at Offline Centers
  • ⁠Planner, Previous Year Papers & Preparation Tips on email regularly
Exams Covered
  • Maharashtra Maha Pack
    Maharashtra Maha Pack

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES700 Hrs Online Live Classes
  • TEST_SERIES750 Test Series
  • VIDEOS788 Videos
  • EBOOKS50 E-Books

Faculty Profile

Product Description

About ADDA247 MAHARASHTRA 
आपल्यापैकी बहुतेकजण सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याचे राज्य सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, एखाद्याचे केंद्र सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न  आहे, कोणाला पोलिसात नोकरी हवी आहे तर कोणाला बँक, विमा, इंटेलिजेंस ब्युरो, एसएससी किंवा रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या या सरकारी सेवा करण्याच्या ध्येयामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासोबत नेहमीच राहील. 

 

ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK 
तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वात शिफारस केलेला कोर्स आहे. तुमचा तयारीचा खर्च कमी करा कारण तुम्हाला सर्व परीक्षांसाठी 100% डिजिटल सामग्रीमध्ये प्रवेश मिळतो. या परीक्षांसाठी लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई-पुस्तके यासारखे सर्व नवीनतम अभ्यास साहित्य, वैधतेपर्यंत दर आठवड्याला महाराष्ट्र महापॅकमध्ये स्वयंचलितपणे जोडले जातील.

तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी प्रत्येक विषयाची लाइव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज,ई-बुक्स मिळतील. जसे  की MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC संयुक्त परीक्षा,महाराष्ट्र पोलीस, तलाठी, वनरक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, , कृषी विभाग, महाराष्ट्र महानगर पालिका,  नगर परिषद, जिल्हा परिषद भरती मधे ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, महाराष्ट्र पशु संवर्धन विभाग आणि STAFF SELECTION COMMISSION तसेच येणाऱ्या केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व परीक्षा चे मार्गदर्शन केले जाईल.

महाराष्ट्र महापॅकची ठळक वैशिष्ट्ये
SUBSCRIPTION FEATURES ADDA247 MAHARASHTRA MAHAPACK
All Live Classes YES
All Test Series YES
All Crash Course Batches YES
All Revision Batches YES
All Recorded Videos YES
All eBooks YES
Personality Development/Viva Preparation with recorded-videos YES
Live Webinars with Expert Speakers YES
BEST VALUE FOR MONEY

 

कोर्स हायलाइट्स:

  • 1200+  तास लाइव्ह क्लासेस
  • लाईव्ह कलाससेस साठी तुम्ही कोठूनही उपस्थित राहू शकतात
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • सर्व आगामी परीक्षांच्या सरावासाठी मागील वर्षांचे पेपर
  • सर्व विषयांच्या PDF,हस्तलिखित नोट्स

 

Exams Covered in this MahaPack:
MPSC राज्यसेवा परीक्षा
MPSC संयुक्त परीक्षा
महाराष्ट्र पोलीस
तलाठी, वनरक्षक,  कृषी विभाग
राज्य उत्पादन शुल्क विभाग
महाराष्ट्र महानगर पालिका
नगर परिषद,
जिल्हा परिषद भरती ( ग्रामसेवक, विस्तार अधिकारी,महाराष्ट्र पशु संवर्धन विभाग)
STAFF SELECTION COMMISSION .
केंद्रीय व राज्य शासनाच्या सर्व परीक्षा चे मार्गदर्शन केले जाईल

 

कोर्स भाषा :
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
  • मायक्रोफोनसह हेडफोन.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
  • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.

 

शिक्षकांबद्दल माहिती:-
संतोष कानडजे : अंकगणित

अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि  ५ वर्षांचा  दांडगा अनुभव आहे  .  पोलीस  भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

वृषाली होनराव : Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.

गणेश माळी  : बुद्धिमत्ता चाचणी)
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

विशाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

प्रतिक कामत : इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून  इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स  मिळवण्याच्या ट्रिक्सचा  अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे.

दिपक शिंदे : अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला   मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सामान्य विज्ञान : शीतल गायकवाड मॅडम
शीतल गायकवाड मॅडम यांना  सामान्य ज्ञान मधील विविध विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

भूगोल  : सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.

 

Validity: 12 Months
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्या अकाउंटवर कामकाजाच्या ४८ तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओस उपलब्ध होतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते. 

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?