All Courses
adda247
adda247

MAHARASHTRA MAHA PACK

Validity: 12+12 Months
What you will get
700 Hours Online Live Classes
450 Test Series
788 Videos
34 E-books
Select Your Validity
  • Double Validity
  • Double Validity
Course Highlights
  • For admission call us at 080-37834945, 7678269246
  • All Live Classes by Adda247 Marathi
  • All Test Series by Adda247 Marathi
  • All Recorded Videos by Adda247 Marathi
Product Description

PRICE HIKE ALERT!!! - Rising from 1st JAN!


This package includes all the upcoming courses, Study Materials  and Mock Tests in Adda247 Marathi Platform regarding all Central & State Govt. Examinations.


आपल्यापैकी बहुतेकजण सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याचे राज्य सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, एखाद्याचे केंद्र सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न  आहे, कोणाला पोलिसात नोकरी हवी आहे तर कोणाला बँक, विमा, इंटेलिजेंस ब्युरो, एसएससी किंवा रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या या सरकारी सेवा करण्याच्या ध्येयामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासोबत नेहमीच राहील. आपल्याला सर्व परीक्षांसाठी 100% डिजिटल सामग्री Adda247 मराठी महापॅक मध्ये मिळेल. Adda247 मराठी महापॅक हा आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकमेव विश्वासार्ह साधन आहे, मग ती कोणतीही चाचणी, लाइव्ह क्लास, व्हिडिओ कोर्स किंवा मॉक टेस्ट असेल आपण हे सर्व घरी बसून आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध करू शकता. वरील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व नवीनतम अभ्यास साहित्य वैधतेपर्यंत स्वयंचलितपणे Adda247 मराठी महापॅकमध्ये जोडले जाईल.

 

कोर्स हायलाइट्स:

  • ८००+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • नवीनतम अभ्यास पद्धतीवर आधारित सराव प्रश्न.
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

 

Features of this MahaPack:

  • All Live Classes by Adda247 Marathi
  • All Test Series by Adda247 Marathi
  • All Recorded Videos by Adda247 Marathi

 

समाविष्ट विषय :

  • मराठी (Marathi)
  • इंग्रजी (English)
  • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
  • अंकगणित (Quantitative Aptitude)
  • चालू घडामोडी (Current Affairs)
  • Static GK
  • सामान्य अध्ययन (General Studies)
  • इतिहास (History)
  • भूगोल (Geography)
  • पर्यावरण (Environment)
  • राज्यशास्त्र (Polity)
  • अर्थशास्त्र (Economics)
  • सामान्य विज्ञान (General Science)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)
  • संगणक (Computer)

 

Exams Covered in this MahaPack:
1. MPSC राज्यसेवा परीक्षा
2. MPSC संयुक्त परीक्षा
3. महाराष्ट्र Police भरती व तलाठी भरती
4. IBPS RRB Clerk
5. IBPS RRB PO
6. SBI Clerk & PO
7. Staff Selection Commission (SSC)
8. Upcoming competitive exams of Central & State Government

 

कोर्स भाषा :
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
  • मायक्रोफोनसह हेडफोन.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
  • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.

 

शिक्षकांबद्दल माहिती :

  • सामान्य अध्ययन : दिपक शिंदे
    दिपक शिंदे सरांना भूगोल आणि अर्थशास्त्र शिकवण्याचा ५ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. भूगोलाचे नकाशावाचन आणि अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना मजबूत करण्यात सरांचा विशेष हातखंड आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राज्य महाभरती आणि बँकिंग, विमा कंपनी, SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे. तसेच १५०० हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • अंकगणित : शिवम मेहत्रे
    शिवम सरांना गणित विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा, महाभरती आणि बँकिंग, SSC, रेल्वे, विमा कंपनी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०००+ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • बुद्धिमत्ता चाचणी : गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ६ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राज्य महाभरती आणि बँकिंग, विमा कंपनी, SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे. तसेच १००० हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • राज्यशास्त्र : निलेश वडघुले
    निलेश सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ६ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.  UPSC, राज्यसेवा, संयुक्त परीक्षा आणि NDA CDS आणि बँकिंग तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडमला विज्ञान  शिकवण्याचा ४ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र , तंत्रज्ञान संबंधित मूलभूत संकल्पना समजावून देण्यात मॅडम कुशल आहेत.  त्यांना महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राज्य महाभरती,  SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे. तसेच १००० हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • इंग्रजी : शरद गायके
    शरद सरांना इंग्रजी विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा, महाभरती आणि बँकिंग, SSC, रेल्वे, विमा कंपनी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५००+ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • इतिहास : प्रतिक कामत
    प्रतिक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा, महाभरती आणि बँकिंग, SSC, रेल्वे, विमा कंपनी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५००+ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

Validity: 12 Months
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्या अकाउंटवर कामकाजाच्या ४८ तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओस उपलब्ध होतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते. 

Exams Covered
adda247
Maharashtra Police
adda247
MPSC
adda247
Maharashtra Maha Pack
adda247
Course Highlights
  • For admission call us at 080-37834945, 7678269246
  • All Live Classes by Adda247 Marathi
  • All Test Series by Adda247 Marathi
  • All Recorded Videos by Adda247 Marathi
₹3,529