For ADMISSION & OTHER QUERIES Contact on +919657328006
नमामि बॅच( राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा भूगोल सर्वसमावेशक बॅच )
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट अ राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा २०२२ संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी गट अ राज्यसेवा परीक्षा २०२२ पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.
राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा २०२२ चे स्वरूप(बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ) व अभ्यास भूगोलाच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने नियोजन
पेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत. भूगोलामध्ये महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये हा विषयही गाळलाय. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटकांमध्ये सामाजिक विकासाला जास्त महत्त्व दिलंय. कृषि घटक तर पार बादच केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाऐवजी सामान्य विज्ञानाचा समावेश केलाय. या विषयातील तपशील दिलेला नाही
भूगोलाच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने खालील स्वरूपात प्रश्न येऊ शकतात
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल
कोर्स हायलाइट्स:
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
शिक्षकांबद्दल माहिती
Validity: 12 Months
*You will get mail after purchasing the batch for login in.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.