महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमुद केलेप्रमाणे एकुण-२५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडुन महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हांच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
येथे आपण या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे .
22,23 January रोजी free orientation आणि डेमो classes आयोजित केले जातील.