• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

MPSC Combined 2020 Crash Course | Live Classes in Marathi

Starts: 13-March-2020
Timing:12 Noon to 3PM
250 seats
Validity: 6 Months
What you will get
200 Hours Live Classes
Course Highlights
 • 200 + Interactive Live Classes hours.
 • subject tests
Product Description

संयुक्त पूर्व परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे.आपली संयुक्त पूर्व परीक्षा 2020 तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह  करणे आवश्यक आहे. हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी एमपीएससी संयुक्त पूर्व  परीक्षेची तयारी करीत आहेत  त्यांच्यासाठी  हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे.

अभ्यास योजना येथे पहा.

 

बॅच प्रारंभ तारीख : १३-मार्च-२०२०
वेळ : दुपारी  १२:०० वा.  ते  दुपारी ३:०० वा. पर्यंत

 

परीक्षा:

 • एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
 • समाविष्ट  विषय
 • सामान्य अध्ययन
 • बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
 • अंकगणित

 

 एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा क्रॅश कोर्समध्ये काय मिळेल?

 • २००+ परस्परसंवादी लाइव्ह क्लासेसचे तास.
 • विषयानुसार चाचण्या
 • 1000+ सराव प्रश्नसंच  
 • नवीनतम पद्धतीवर आधारित प्रश्न.
 • रेकॉर्ड केलेला वर्ग

 

आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल.

महत्वाच्या संकल्पना आणि दृष्टिकोन समाविष्ट केले जातील.

 

कोर्स भाषा

वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)

अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी

चाचण्या: इंग्रजी आणि मराठी

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी

 • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस
 • मायक्रोफोनसह हेडफोन
 • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
 • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवा.

 

शिक्षकांबद्दल माहिती

 • Maths: शिवम मेहत्रे.
  शिवम सरांना गणित विषय शिकवण्याचा ३ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


 • Reasoning -गणेश माळी
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, विमा कंपनी , SSC, व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे.


 • GS -दिपक शिंदे.
  सामान्य जागरूकता हा सर्वात कंटाळवाणा विषय मानला जातो पण दीपक सर हे मागील ४ वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने शिकवत आहेत. तो तुमच्यासाठी हा प्रवास नक्कीच सुकर करेल.


 

वैधता: ६ महिने

 

*लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक मेल मिळेल.
*आपल्याला ४८ कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओस मिळतील.
*कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

Exams Covered
adda247
MPSC
adda247
State PSC
You Will Need
 • Internet connectivity of minimum 5mbps
 • Headphone with microphone
 • Laptop, Desktop, Tablet or Android Phone
 • Notebook, pen to note concepts during class
Frequently Asked Questions
Q: How to Access Live Class after purchase?
Q: Can I get the classes on Mobile App?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this batch?
adda247
Course Highlights
 • 200 + Interactive Live Classes hours.
 • subject tests
₹1,849 ₹ 2,99938% off