hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247
  • Home
  • Maharashtra study material
  • Live Class
  • नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन , लेखा सेवा पेपर् -1 Complete Selection Batch | Online Live Classes by Adda 247

नगरपरिषद तांत्रिक, अग्निशमन , लेखा सेवा पेपर् -1 Complete Selection Batch | Online Live Classes by Adda 247

  • date icon Starts: 09-Aug-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 08:00 AM - 04:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES150 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,176
Product Highlights
  • 150+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
Exams Covered
  • Maharashtra Nagar Parishad
    Maharashtra Nagar Parishad

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES150 Hrs Online Live Classes

Faculty Profile

  • Overview
  • Study Plan
  • Subjects Covered
  • FAQs

Overview

नमस्कार विद्यार्थी मित्रानो २०२३ वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने नगर परिषद प्रशासन अंतर्गत तांत्रिक , कर ,अग्निशमन अशा सेवांसाठी विविध १७८२ पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. Tcs ही परीक्षा घेणार आहे . या नगर परिषद पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या नगर परिषद प्रशासनात होणाऱ्या TCS भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी नगर परिषद मधील १७८२ पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत नगर परिषद सिलेकशन  बॅच तर या  बॅच मध्ये तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा पेपर् -1 परिपूर्ण पद्धतीने घेतला जाणार आहे  या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे, याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही TCS संकल्प बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. या संकल्प बॅचमध्ये “टेस्ट सिरीज , टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह, , “सर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे
 

Study Plan

Check the study plan here

Subjects Covered

मराठी व्याकरण
बुद्धिमत्ता चाचणी
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
इंग्रजी व्याकरण
 

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,176