नमस्कार विद्यार्थी मित्रानो २०२३ वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने नगर परिषद प्रशासन अंतर्गत तांत्रिक , कर ,अग्निशमन अशा सेवांसाठी विविध १७८२ पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. Tcs ही परीक्षा घेणार आहे . या नगर परिषद पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या नगर परिषद प्रशासनात होणाऱ्या TCS भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी नगर परिषद मधील १७८२ पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत नगर परिषद सिलेकशन बॅच तर या बॅच मध्ये तांत्रिक, अग्निशमन, लेखा सेवा पेपर् -1 परिपूर्ण पद्धतीने घेतला जाणार आहे या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे, याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही TCS संकल्प बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. या संकल्प बॅचमध्ये “टेस्ट सिरीज , टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह, , “सर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे