नमस्कार विद्यार्थी मित्रानो, सध्याचे वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. राज्यात मोठ्या संख्येने जिल्हा परिषद भरती, वन विभाग भरती तसेच नगरपरिषद, कृषी तसेच आरोग्य भरती होईल. परीक्षांच्या बदलत्या पॅटर्न नुसार (TCS व IBPS पॅटर्न नुसार) तयारी करणे खूप गरजेचे आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने 4644 तलाठी पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या पदाचे एक वेगळेच आकर्षण ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांच्या मनात असते या तलाठी पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी विशेष बॅच. या बॅचमध्ये सरळसेवा भरती परीक्षेसाठी आवश्यक असे अंकगणितआणि बुद्धिमत्ता चाचणी TCS व IBPS पॅटर्न नुसार कव्हर केले जाणार आहेत. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी विशेष बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करा.