सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
विषयानुसार विशेष Tricks वर भर
Exams Covered
MPSC
This Course Includes
50 Hrs Online Live Classes
20 Mock Tests
Product Description
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी 18000 हून जास्त पदांची भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे व त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.येणाऱ्या भरती साठी तुमचा अभ्यास झाला आहे का व तुम्हाला स्वतःला तपासून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे.
अभ्यास योग्य दिशेने झालेला आहे का कुठेकुठे चुका होत आहेत त्या तपासून घेण्यासाठी ADDA247 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे
"मिशन खाकी पोलीस भरती विशेष बॅच " ही बॅच.जे विद्यार्थी 'गर्दीतून वर्दित ' जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.
Mission Khaki 2.0 | Police Bharti Selection batch | Marathi Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ : 13-MARCH-2023
बॅचची वेळ : 05:00 PM - 07:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
विषयानुसार विशेष Tricks वर भर
98 hours recorded classes + Maths & reasoning live class
समाविष्ट विषय :
मराठी (व्याकरण व शब्दसंग्रह)
बुद्धिमत्ता
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
कोर्स भाषा : मराठी
बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
Santosh sir
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स, कन्सेप्ट चा योग्य समतोल तसेच सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना समजेल असे शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा 6 वर्षांचा दांडगा अनुभव असून . एमपीएससी,पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल,MPSC PSI STI , तलाठी व इतर ठिकाणी कार्यरत आहेत.