अर्जुन बॅच - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Pre 2023) | Online Live Classes By Adda247
Starts: 24-Mar-2023
Seats: 500
Timings: 01:00 PM - 12:00 PM
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Expert Faculties Of India For Best PreparationExpert Faculties
- Engaging Interactive Classes For Best Understanding From AnywhereInteractive Classes
- Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never StopsRecorded Videos
- Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch SizeLimited Batch Size


- For admission call us at 080-37834945
- 240 + तास परस्परसंवादी (Live classes )
- सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
- सर्व विषयांचा / दोन्ही पेपरची तयारी (GS + चालू घडामोडी + CSAT अंकगणित & बुद्धिमत्ता / आकलन ) अभ्यासक्रम कव्हर होईल
- आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
MPSC
This Course Includes
240 Hrs Online Live Classes
अर्जुन बॅच - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Pre 2023) | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ - 24-मार्च 2023
वेळ -01:00 pm to 03:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
Check the study plan here
नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Pre 2023) च्या तब्बल 673 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परीक्षा 04 जून 2023 रोजी आयोजित आहे. सर्वसाधारण पदसंख्या पुढील प्रमाणे
2023 मध्ये पद मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे अर्जुन बॅच - पूर्व परीक्षा विशेष बॅच. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या सामान्य प्रशासन विभाग, अभियांत्रिकी सेवा, अन्न व नागरी विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच इतर सर्व या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. अर्जुन बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल .
बॅचची वैशिष्ठ्ये:
- Complete Package selection Batch
- 240 + तास परस्परसंवादी (Live + Recorded classes )
- सर्व क्लास Live / Recorded स्वरूपात होतील नंतर क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
- Test series + Test explanation / MCQ / PYQ Practice
- सर्व विषयांचा / दोन्ही पेपरची तयारी (GS + चालू घडामोडी + CSAT अंकगणित & बुद्धिमत्ता / आकलन ) अभ्यासक्रम कव्हर होईल
- आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
- संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content मिळेल
- मागील वर्षीच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण
- GS मध्ये 120+ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन व CSAT हमखास qualify करण्याचे तंत्र
ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
- इतिहास (प्राचीन / मध्ययुगीन व आधुनिक)
- भूगोल (भारत आणि महाराष्ट्र व जग )
- राज्यघटना आणि पंचायत राज
- सामान्य विज्ञान व पर्यावरणशास्त्र
- अर्थशास्त्र
- चालू घडामोडी
- अंकगणित
- बुद्धिमत्ता चाचणी
- आकलन
कोर्स भाषा :
- मराठी
शिक्षकांचा अल्पपरीचय :-
भूगोल आणि अर्थशास्त्र :- दिपक शिंदे. :
- ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
बुद्धिमत्ता चाचणी :- गणेश माळी :
- गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
राज्यघटना आणि पंचायतराज: वृषाली होनराव :
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
सामान्य विज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि चालू घडामोडी- सुमित तट्टे :
- सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.
इतिहास आणि चालू घडामोडी : प्रतीक सर :
- प्रतीक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे
संतोष कानडजे : अंकगणित
- अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स, सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल, तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
Validity: 12 Months