Municipal Corporation Bharti (MCB) | Marathi | Online Live Classes By Adda247
Starts: 10-Dec-2022
Seats: 500
Timings: 9:00 AM - 12:00PM
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Expert Faculties Of India For Best PreparationExpert Faculties
- Engaging Interactive Classes For Best Understanding From AnywhereInteractive Classes
- Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never StopsRecorded Videos
- Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch SizeLimited Batch Size


- For Any Admission Enquiry Call- 08037834945
- 100+ घंटे की इंटरैक्टिव (लाइव क्लास)
- प्रश्नों का विस्तृत विश्लेषण।
- विषय विशिष्ट ट्रिक्स पर जोर।
- सभी कक्षाएं लाइव होंगी फिर आप रिकॉर्ड की गई कक्षा को 1 वर्ष तक असीमित बार देख सकते हैं।
Maharashtra Municipal Corporation
This Course Includes
100 Hrs Online Live Classes
महानगरपालिका भरती विशेष बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र राज्यात विविध महानगरपालिकांमध्ये विविध विभागांतील पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खूप मोठ्या प्रमाणात भरण्यात येणाऱ्या ह्या पदांसाठी बरेच विद्यार्थी तयारी करत असतात व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 'महानगरपालिका परीक्षा विशेष बॅच'. या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल. अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अशी रणनीती वापरून सिलेक्शन मिळवण्यासाठी या बॅचला नक्की जॉईन व्हा.
Municipal Corporation Batch | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ : 10-Dec-2022
बॅचची वेळ : सकाळी ९ ते १२
वर्ग: सोमवार ते शनिवार
Study plan will be available soon.
बॅचची वैशिष्ट्ये :
- 100+ तास परस्परसंवादी (Live classes)
- सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता.
- प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण.
- विषयानुसार विशेष Tricks वर भर.
समाविष्ट विषय :
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- गणित
- बुद्धिमत्ता
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांचा अल्पपरिचय —
- सामान्य ज्ञान : दिपक शिंदे
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील ५ वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या
शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- बुद्धिमापन चाचणी : गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ७ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, रेल्वे, बँकिंग आणि इतर स्पर्धापरीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच विविध क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- मराठी : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
- सामान्य ज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य ज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- अंकगणित : संतोष कानडजे
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स, कन्सेप्ट चा योग्य समतोल तसेच सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना समजेल असे शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा 6 वर्षांचा दांडगा अनुभव असून . एमपीएससी,पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल, MPSC PSI STI, तलाठी व इतर ठिकाणी कार्यरत आहेत.
- इंग्रजी : प्रतीक कामत
प्रतीक सरांना इंग्रजी शिकवण्याचा ६ वर्षांहून अधिक काळ mpsc परीक्षांमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
चालू घडामोडी आणि इतिहास
Validity:12 Months