All Courses
adda247
adda247

English Grammar Batch | Marathi | Online Live Classes By Adda247

Starts: 01-Dec-2022
Timing:8.30 am to 11.30 am
500 seats
Validity: 12 Months
What you will get
100 Hours Online Live Classes
Course Highlights
 • For Any Admission Enquiry Call- +91 8035358475
 • 100 + hours live classes
 • आयोगाच्या बदलत्या दर्जा आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
 • टॉपिक निहाय Pyq विश्लेषण वर भर
 • . बेसिक पासून advance पर्यंत व्याकरणाचे सगळे घटक कव्हर करणार
 • गट क मुख्य परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त
 • संपूर्ण मराठी आणि इंग्रजी व्याकरण सखोल मार्गदर्शन
Product Description

MPSC गट क संयुक्त मुख्य परिक्षा २०२१     ( लिपिक टंकलेखक - कर सहाय्यक - उद्योग निरीक्षक - उत्पादन शुल्क निरीक्षक - तांत्रीक सहाय्यक विमा संचलानालय) मराठी - इंग्रजी व्याकरण. विशेष बॅच

२०२२-२३ मध्ये गट क मुख्य परीक्षेतून कर सहाय्यक - लिपीक - उद्योग निरीक्षक - तांत्रिक   सहाय्यक - उत्पादन शुल्क निरीक्षक ही पदे मिळवण्याचे स्वप्न आहे ????

विद्यार्थी  मित्रानो MPSC गट क मुख्य परीक्षांच्या संयुक्त मुख्य परिक्षा पेपर १  हा सगळ्यात महत्वाचे विषय आहे . पेपर १ मध्ये असणारे  मराठी आणि इंग्रजी व्याकरण अतिशय स्कोरिंग घटका असून  या दोन विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे  सगळ्यात मोठे  आव्हान ठरणारे असते .  आगमी tax Assistant- clerk- excise inspector- उद्योग निरीक्षक - तांत्रिक सहाय्यक  ची मुख्य  परिक्षा पेपर १ मधील  मराठी आणि इंग्रजी विषयाची  basic to advance batch Adda247 Marathi तर्फे सुरू करण्यात आली आहे 

 या बॅच मध्ये दोन  तज्ञ आणि अनुभवी  मार्गदर्शक उपलब्ध आहेत त्यांना mpsc च्या विविध मुख्य परीक्षांचा दांडगा अनुभव आहे. मराठी आणि इंग्रजी व्याकरण घटकातील आयोगाचे प्रश्नांचे  बदलणारे स्वरूप  लक्षात घेऊन या बॅचच्या वेळापत्रकाची मांडणी केली आहे . 

 

English Grammar Batch | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ
- 01-Dec-2022
वेळ  8.30 am to 11.30 am 

 

Check the study plan here.

 

वैशिष्ट्ये 

 • आयोगाच्या बदलत्या  दर्जा आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन 
 • टॉपिक निहाय Pyq विश्लेषण वर भर 
 • बेसिक पासून advance पर्यंत व्याकरणाचे सगळे घटक कव्हर करणार
 • गट क मुख्य परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त 
 • संपूर्ण मराठी आणि इंग्रजी व्याकरण सखोल मार्गदर्शन 

 

समाविष्ट विषय

 • मराठी व्याकरण - वृषाली मॅडम 
  वृषाली मॅडम यांनी MPSC च्या स्पर्धा परीक्षांसाठी गेली ५ वर्ष मार्गदर्शन केले आहे . त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी psi, STI अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या अचूक आणि परीक्षाभिमुखं पद्धतीमुळे मराठी विषयात भरघोस मार्क विद्यार्थ्यांना मिळतात
 • इंग्रजी व्याकरण - प्रतीक सर
  प्रतीक कामत सर याना MPSC स्पर्धा परीक्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी अनेक मुख्य परिक्षा दिल्या असून . प्रश्नाचे  योग्य विश्लेषण आणि आयोगाच्या बदलत्या दर्जा नुसार मार्गदर्शन यामुळे इंग्रजी हा विषय ते वेगळ्या अंदाजात विद्यार्थी मित्रांना सोपा करून देतात 

 

Validity:12 Months

Exams Covered
adda247
MPSC Group C
adda247
IBPS Clerk Marathi
adda247
IBPS RRB Clerk Marathi
adda247
SBI Clerk Maharashtra
adda247
Course Highlights
 • For Any Admission Enquiry Call- +91 8035358475
 • 100 + hours live classes
 • आयोगाच्या बदलत्या दर्जा आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
 • टॉपिक निहाय Pyq विश्लेषण वर भर
 • . बेसिक पासून advance पर्यंत व्याकरणाचे सगळे घटक कव्हर करणार
 • गट क मुख्य परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त
 • संपूर्ण मराठी आणि इंग्रजी व्याकरण सखोल मार्गदर्शन
₹2,117