hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

SBI Clerk Pre 2022 Online Live Classes | Marathi | Complete Batch By Adda247

  • date icon Starts: 29-Sep-2022
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 11:00 AM to 02:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES120 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,882
Product Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • 120+ तास परस्परसंवादी (Live classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
Exams Covered
  • SBI Clerk Maharashtra
    SBI Clerk Maharashtra

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES120 Hrs Online Live Classes
Product Description

State Bank India Junior Associate Recruitment

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो  ,
स्टेट बँक ऑफ इंडिया ने ज्युनियर असोसिएट (क्लार्क) पदांची भरती  जाहीर केली आहे . ही परीक्षा 'बँकर होण्याचे तुमचे स्वप्न ' पूर्ण करू शकते  व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे "SBI CLERK BATCH"
या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल.
सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या

 

बॅच प्रारंभ : 29-Sep-2022
बॅचची वेळ :  11:00 AM to 02:00 PM 
वर्ग: सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.

 

बॅचची वैशिष्ठ्ये

  • 120+ तास परस्परसंवादी (Live  classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .

 

 समाविष्ट विषय :

  • English Language
  • Quantitative Aptitude
  • Reasoning

 

कोर्स भाषा : इंग्रजी

 

शिक्षकांचा अल्पपरीचय —

  • Reasoning :- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना Banking,MPSC  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • Quantitative Aptitude  -प्रदीप इरकर
    Quant हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून .Banking,MPSC पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले आहे.
  • English - विशाल सिंग
    विशाल सरांना शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. ग्रामर व vocabulary वरील त्यांची पकड उल्लेखनीय आहे. व निमोनिक्स च्या साहाय्याने vocabulary पाठ करून घेण्यात ते पारंगत आहेत.

 

Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be canceled by Adda247 for any anti-batch activity.

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,882