All Courses
adda247
adda247

Thane District Central Cooperative Bank | Marathi | Online Live Classes By Adda247

Starts: 27-सप्टेंबर-2022
Timing:02:00 PM - 06:00 PM
500 seats
Validity: 12 Months
What you will get
90 Hours Online Live Classes
Course Highlights
 • For admission call us at 080-37834945
 • 90+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
 • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
 • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
 • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
Product Description

ठाणे सहकारी बँक भरती 
ठाणे   जिल्ह्यातील अग्रणी बँक  ठाणे  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित  ठाणे  यांच्याकडून बँकेसाठी Jr.Assistant पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 288 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. ठाणे  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मर्यादित   मधील  Jr.Assistant  पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या  उमेदवारानं पदवी व   एमएससीआयटी संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे.   असणं आवश्यक आहे. 

 

Thane District Central Cooperative Bank | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ
: 27 सप्टेंबर 2022
बॅचची वेळ : 02:00 PM - 06:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.कोर्स हायलाइट्स:

 • 90+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
 • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
 • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
 • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
 • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

 

कोर्स भाषा : मराठी


ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
 Jr.Assistant  पदासाठी 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.  सामान्यज्ञान , मराठी भाषा ज्ञान,  बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील. 

शिक्षकांचा अल्पपरिचय —

 • सामान्य ज्ञान : दिपक शिंदे.
  ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • बुद्धिमापन चाचणी : गणेश माळी
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,   विद्यार्थ्यांना  शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
 • मराठी : वृषाली होनराव
  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  मराठी हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
 • अंकगणित : प्रदीप ईरकर
  अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
 • इंग्रजी : विशाल सिंग
  विशाल सरांना इंग्रजी शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. बँक, SSC, MPSC, तलाठी भरती आणि सरळसेवेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

Validity: 12 Months

Exams Covered
adda247
TDCC
adda247
Course Highlights
 • For admission call us at 080-37834945
 • 90+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
 • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
 • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
 • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
₹1,411