Maharashtra Technical Services Combined Pre-Examination Online Live Classes | Special Batch By Adda247
Starts: Date-Invalid-undefined
Seats: 500
Timings: 10:00 AM to 12:00 PM & 01:00 PM to 04:00 PM
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Expert Faculties Of India For Best PreparationExpert Faculties
- Engaging Interactive Classes For Best Understanding From AnywhereInteractive Classes
- Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never StopsRecorded Videos
- Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch SizeLimited Batch Size
- For admission call us at 080-37834945
- 140+ तास live classes
- सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम कव्हर करण्याची हमी
- मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी
- तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- आयोगाच्या बदलत्या पॅटर्न नुसार मार्गदर्शन
MPSC
This Course Includes
140 Hrs Online Live Classes
आकार महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रानो २०२२ वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. महाराष्ट्र तांत्रिक सेवा परीक्षेच्या कृषी, वन, अभियांत्रिकी सेवेसाठी तयारी (Maharashtra Engineering services) तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ही एक सुवर्णसंधी आहे . तांत्रिक सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत ब्रह्मा महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच -. या बॅच मध्ये तांत्रिक सेवा परीक्षांसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी, पर्यावरण ,भूगोल ,विज्ञान आणि तंत्रज्ञान ) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. चला तर मग या बॅच मध्ये प्रवेश घेऊन आजच तांत्रिक सेवा परीक्षेच्या तयारीस सुरुवात करूयात
बॅच प्रारंभ: 10-Oct-2022
बॅचची वेळ: 10:00 AM to 12:00 PM & 01:00 PM to 04:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार
Check the Study Plan here.
कोर्स हायलाइट्स:
- 140+ तास live classes
- सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम कव्हर करण्याची हमी
- मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी
- तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- आयोगाच्या बदलत्या पॅटर्न नुसार मार्गदर्शन
Exam Covered:
- MAHARASHTRA Engineering Services
Subject Covered:
- बुद्धिमत्ता अंकगणित
- मराठी व्याकरण
- इंग्रजी व्याकरण
- चालू घडामोडी
- भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
- पर्यावरण
- सामान्य विज्ञान
Course Language: Marathi
शिक्षकांबद्दल माहिती
- गणेश माळी बुद्धिमत्ता चाचणी) :
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
- प्रदीप सर: अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
- वृषाली होनराव Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
- प्रतीक कामत : चालू घडामोडी आणि इंग्रजी
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. प्रतीक सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. इंग्रजी आणि चालू घडामोडी विषय ते अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतात .
- दिपक शिंदे. भूगोल आणि पर्यावरण
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- वृषाली होनराव :राज्यघटना आणि पंचायतराज :
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
- रोहिणी थेटे सामान्य विज्ञान :
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Validity: 12 Months
*You will get mail after purchasing the batch for login in.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be canceled by Adda247 for any anti-batch activity.