All Courses
adda247
adda247

Pimpri Chinchwad Municipal Corporation Batch (PCMC) | Marathi | Online Live Classes By Adda247

Starts: 14-Sep-2022
Timing:08:00 AM - 12:00 PM
500 seats
Validity: 12+12 Months
What you will get
100 Hours Online Live Classes
Course Highlights
 • For Admission queries Call us on 08035358374
 • 100+ तास परस्परसंवादी (Live classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
 • बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष
Product Description

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती बॅच

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील एक मोठी महानगरपालिका असलेली आपली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, ज्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा प्रत्येक विद्यार्थी बाळगून असतो या महानगरपालिकेत  नुकतीच  गट ब आणि गट क संवर्गाकरिता ३८६ पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती IBPS तर्फे घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात भरण्यात येणाऱ्या ह्या पदांसाठी बरेच विद्यार्थी तयारी करत असतात व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परीक्षा विशेष बॅच. या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल. शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Batch (PCMC) | Marathi | Online Live Classes By Adda247 
बॅच प्रारंभ
: 14 सप्टेंबर
बॅचची वेळ : सकाळी ८ ते १२
वर्ग: सोमवार ते शनिवार

Check the study plan here


बॅचची वैशिष्ट्ये :

 • 100+ तास परस्परसंवादी (Live  classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
 • बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष

 

समाविष्ट विषय :

 • मराठी
 • इंग्रजी
 • सामान्य ज्ञान
 • गणित
 • बुद्धिमत्ता

 
कोर्स भाषा : मराठी

शिक्षकांचा अल्पपरिचय —

 

 • सामान्य ज्ञान : दिपक शिंदे.
  ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • बुद्धिमापन चाचणी : गणेश माळी
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,   विद्यार्थ्यांना  शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
 • मराठी : वृषाली होनराव
  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  मराठी हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
 • सामान्य ज्ञान : रोहिणी थेटे
  रोहिणी मॅडम यांना  सामान्य ज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
 • अंकगणित : प्रदीप ईरकर
  अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
 • इंग्रजी : विशाल सिंग
  विशाल सरांना इंग्रजी शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. बँक, SSC, MPSC, तलाठी भरती आणि सरळसेवेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


Validity:12 Months

Exams Covered
adda247
PCMC
adda247
Course Highlights
 • For Admission queries Call us on 08035358374
 • 100+ तास परस्परसंवादी (Live classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
 • बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष
₹1,764