hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

State Board Descriptions + MCQ Practice | Marathi | Online Live classes by adda247

  • date icon Starts: 20-Sep-2022
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 11:00 AM TO 03:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES90 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,411
Product Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • 90+ तास परस्परसंवादी (Live classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • IMP Topic चे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES90 Hrs Online Live Classes
Product Description

स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिली बॅच.  पाठ्यपुस्तक  अभ्यास प्रक्रियेत  एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावतात असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. विद्यार्थी मित्रांच्या मनात जो गोंधळ  निर्माण  झाला  आहे  तो दूर  करण्यासाठी  ADDA 247 ची टीम   खास तुमच्यासाठी स्वयंभू स्टेट बोर्ड बॅच  संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच घेऊन आलो आहे ज्याद्वारे   तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC संयुक्त पूर्व  परीक्षेची  तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ  शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून  करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल.स्वयंभू स्टेट बोर्ड बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी,  प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल . जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व  परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

State Board Descriptions + MCQ Practice | Marathi | Online Live classes by adda247 
बॅच प्रारंभ : 20-Sep-22
बॅचची वेळ :    11 AM TO 3 PM    
वर्ग: सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.


बॅचची वैशिष्ठ्ये

  • 90+ तास परस्परसंवादी (Live  classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • IMP Topic  चे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
  • प्रश्नांनाच्या बदलत्या पॅटर्ननुसार Cut Off पार करण्यासाठी मार्गदर्शन  Live Class होतील .


ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :

  •  इतिहास (आधुनिक)
  • भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
  • राज्यघटना आणि पंचायत राज
  • विज्ञान
  • अर्थशास्त्र
     

शिक्षकांचा अल्पपरीचय —

 

  • भूगोल आणि  अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
    ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • राज्यघटना आणि पंचायतराज : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.  
  • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • इतिहास   : प्रतीक सर
    प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात

 

Validity:12 Months

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,411