• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

Maharashtra State Co-operative Bank Clerk Special Batch 2022 | Marathi | Online Live Classes By Adda247

Starts: २३ मे २०२२
Timing:दुपारी १२ ते ४
500 seats
Validity: 12 Months
What you will get
120 Hours Live Classes
Course Highlights
 • For Any Admission Enquiry Call- +919657328006
 • 120+ तास परस्परसंवादी (Live classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर
Product Description

For Any Admission Enquiry Call- +919657328006

 

Maharashtra State Co-operative Bank Clerk Special Batch

MSC बँक क्लार्क पदांसाठी विशेष बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो  ,
 MSC बँकेने ट्रेनी ऑफिसर साठी २९ जागा आणि ट्रेनी क्लार्क साठी १६६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे फक्त 200 गुणांची असलेली ही परीक्षा 'बँकर बनण्याचे तुमचे स्वप्न' पूर्ण करू शकते  व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे "MSC Preparation Batch". या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या

 

Maharashtra State Co-operative Bank Clerk Special Batch 2022 | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ :
 २३ मे २०२२
बॅचची वेळ :   दुपारी १२ ते ४
वर्ग: सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.
 

बॅचची वैशिष्ठ्ये

 • 120+ तास परस्परसंवादी (Live  classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर .


 समाविष्ट विषय

 • English Language
 • Quantitative Aptitude and Numerical Ability
 • Reasoning
 • Banking and General Awareness  
 • Computer Knowledge


कोर्स भाषा : इंग्रजी

शिक्षकांचा अल्पपरीचय —

 • दिपक शिंदे.:- Banking and General Awareness 
  दीपक सरांना GA व बँकिंग अवेअरनेस शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. बँकिंग चे सर्व संकल्पना ते अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात.
 • गणेश माळी :- Reasoning 
  गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ७ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना Banking, MPSC च्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
 • प्रदीप सर :- Quantitative Aptitude and Numerical Ability
  अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून .Banking,MPSC पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले आहे.
 • Vishal Sir:- English for Banking exam
  बँकिंग क्षेत्रातील सर्वच परीक्षांमध्ये इंग्रजी हा विषय अतिशय महत्वाचा आहे . हा विषय चांगले  मार्क्स मिळवून देणारा  असून Adda 247 marathi च्या टीम च्या मदतीने इंग्रजी मधे निश्चित प्रावीण्य मिळेल. विशाल सर अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना  या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत ज्यामुळे  त्यांना कुठलीही परीक्षा सहज क्रॅक करता येईल

 

Validity:12 Months

Exams Covered
adda247
MSC Bank
adda247
Course Highlights
 • For Any Admission Enquiry Call- +919657328006
 • 120+ तास परस्परसंवादी (Live classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर
₹1,529