MPSC २०२२ (राज्यसेवा , संयुक्त पूर्व परीक्षा गट ब , संयुक्त पूर्व परीक्षा गट क , महाराष्ट्र तांत्रिक सेवा ) आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी बॅच
एप्रिल २०२१ -मे २०२२ पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचे सखोल विश्लेषण नमस्कार विद्यार्थी मित्रानो MPSC च्या राज्यसेवा , संयुक्त पूर्व परीक्षा गट ब , संयुक्त पूर्व परीक्षा गट क , तांत्रिक सेवा आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वाढत असलेले चालू घडामोडी प्रश्नांचे प्रमाण आणि आयोगाने अलीकडच्या काळात चालू घडामोडी प्रश्नाच्या दर्जात केलेले बदल लक्षात घेता आपल्याला चालू घडामोडींचे सखोल आणि अचूक विश्लेषण उपलब्ध होणे महत्वाचे आहे . एकंदरीतच चालू घडामोडी विषयाचे स्पर्धा परीक्षेतील महत्व आणि चालू घडामोडीची SCORING SUBJECT अशी निर्माण झालेली ओळख लक्षात घेऊन ही स्वतंत्र चालू घडामोडी स्पेशल बॅच निर्माण करण्यात आली आहे . या स्वतंत्र चालू घडामोडी स्पेशल बॅच च्या माध्यमातून वर्षभरातील चालू घडामोडी COVER केल्या जातील तसेच चालू घडामोडीची अभ्यासक्रमाशी लिंक निर्माण करण्यावर भर दिला जाईल .
Current Affairs Special Batch | MPSC 2022 | BILINGUAL | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ - 20-May 2022
संध्याकाळी : 05:00PM ते 07:00PM
एप्रिल २०२१ -मे २०२२ पर्यंतच्या चालू घडामोडी कव्हर केल्या जातील
एकूण 80+ तास LIVE क्लास. सगळेच क्लास लाइव्ह पण रेकॉर्डेड क्लास UNLIMITED वेळा बघण्याची देखील सुविधा उपलब्ध
चालू घडामोडींची अभ्यासक्रमाशी सांगड
क्रीडा ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय इत्यादी अशा सर्वच क्षेत्रातील चालू घडामोडी कव्हर केल्या जातील
आयोगाच्या बदलत्या PATTERN आणि प्रश्नांच्या स्वरूपानुसार चालू घडामोडींचे मार्गदर्शन
चालू घडमोडी वर आधारित सराव MCQ'S देखील घेतले जातील
LATEST GOVERNMENT FACTUAL DATA (आर्थिक सर्वेक्षण , अर्थसंकल्प ,शासकीय योजना) यांची सखोल माहिती उपलब्ध करून दिली जाईल
शिक्षकांबद्दल माहिती
चालू घडामोडी -प्रतिक कामत प्रतिक कामत सर यांना चालू घडामोडी विषय शिकवण्याचा 5 वर्ष अनुभव आहे . MPSC च्या विविध मुख्य परीक्षा त्यांनी दिल्या असून ONLINE आणि OFFLINE अशा विविध माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थांना चालू घडामोडींचे मार्गदर्शन केले आहे . चालू घडामोडींचे अचूक आणि सखोल विश्लेषण ते विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देतात तसेच चालू घडामोडीची अभ्यासक्रमाशी सांगड , HINDU , INDIAN EXPRESS सारख्या विविध वृत्तपत्रातील माहिती , PIB सारख्या वेबसाईट वरील माहितीचे संकलन ते विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देतात ज्याचा चालू घडामोडीत जास्तीत जास्त स्कोर आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो